पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक प्रसन्न राघवनाटक रा- ( हंसून ह्मणतो.) तर आझाला जिकून जानकीला ह्याच रीतीने हा नेणार काय - प्र०- इकडे नजर करा, जेव्हां समुद्र वाट देईना, तेव्हां रामा. ला राग येऊन त्याने एक बाण सोडला, त्याबाणाच्या अनीने हा समुद्र तापून त्यांतले मासे कांसवें इत्यादि जलजं तु तडफडू लागले आहेत. - ज्यांला हे वानर मोठ्या सन्काराने ज्येष्ठ तपस्व्याच्या जवळ आणताहेत, हे दोघे कोण ? प्र०- हा एक तर समुद्र आहे, आणि दुसरा तर महाराजां चा (असे अर्धे बोलल्यानंतर ह्मणतो.) किंवा बंधूशी वैर करणान्याचे नाव कशाला पाहिजे १ रा०- एकूण हा बिभीषण, हा आह्मांशी वैर करून रामाचा आश्रय करितो आहे; करो. अश्लोकHTET राक्षसांच्याहि मुगुटी ज्याचे चरण रत्नसे ।। त्या माझ्या चरणाच्याही दर्शना योग्य तो नसे ॥११॥ प्र.- महाराज, हेच खरें.. रा.- ते राहूंदे; पण ह्या दोन ओळी लिहिल्या आहेत, हे, काय आहे । प्र.- समुद्र आणि बिभीषण ह्या दोघांला लक्ष्मणाने सांगित लेला मजकूर ह्या ओळीत आहे. रा.- त्यांतून एक वाच बरें. प्र.- (वाचू लागतो.) श्लोक भीतीते त्यज सागरा तुज न हा श्रीरामकोपानल प्राशी त्यास पिण्यास देववनितानेत्रस्छ आहे मल ॥