पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक प्रसन्नराघवनाटक झाल्यामुळे रावणाच्या अंगाची आग झाली आहे ती शांत करण्यासाठी राक्षसांला थंड पदार्थांची सिद्धता करण्याची ही आज्ञा होत आहे काय ? 5.- केवळ राक्षसांलाच नाही; तर देवांला ही झाली आहे. सांप्रत काळी तर RANT आर्या चंदनलेपन करितो निजकिरणांनींच चंद्र भयचकित ॥ ' तालव्यजनकराने वारा घाली वसंतऋतुवात ।। ७ ॥ नलिनीदलशय्येते रचितो तो वरुण जो सदा सनय ॥ यापरि सुर सारे ही लंकेशातेच सेविती सभय ॥ ८ ॥ F०- ( मनांत ह्मणतो.) हा राक्षस उगीच गप्पा मारतो आहे. क.- (पडद्याकडे पाहून ह्मणतो.) हे ऋषे, हा प्रहस्त प्र धान राजवाड्यांत जातो आहे, तर हा चित्रपट मी त्या. च्याच हवाली करतो, तूं ही आपल्या कार्याला जा. ( मग दोघेही निघून जातात. ) ( तदनंतर रावण आणि चित्रांचा पट हातात घेऊन प्रहस्त हे दोघे पडद्याच्या बाहेर येतात.) रा- ( मनांत ह्मणतो.) ete श्लोक ती बाणयष्टि मम की मकरध्वजाची झाली प्रविष्ट हृदयीं तनु जानकीची ।। अत्यंत सुंदर जिचे मुख ती न राजी होते मला गति कशी घडणार माझी ॥९॥ (मग विचार करून ह्मणतो.) जशी जनस्छानी रामाच्या जवळ होती, तशीच कश आणि मळीण अजून ही आहे; १ ताडाचा पंखा ह्याने युक्तजो कर त्याने २ बाणाचीकाठी