Jump to content

पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ प्रसन्नराघवनाटक श्लोक चढून 'वेलाचलशृंगशीर्षी उडून आकाशतलास कर्षी ॥ वेगें उलंघून पयोनिधीला पलीकडे हा निमिषांत गेला ॥६६॥ मी०- ( पडद्याकडे पाहून ह्मणते. ) सखे त्रिजटे खाली उतर लीस का ? तूं चांगले वर्तमान सांगितलेंस ह्मणून तुला आतां मी कडकडून भेटते. ( असे बोलून निघून जाते. ) MARRED ग०- हे प्रिये, मला यऊ दे अंमळ थांब. DEPREE ल०- हे आर्य, हा गारोड्याने लंकेतला खेळ दाखविला. त्या खेळांतली सीता पाहून पुन्हा पुन्हा श्रमांत काय पडतोस ? रा०- तर फार चांगली गोष्ट झाली, की मारुती येण्यापूर्वी . च त्याचे चरित्र आपणाला समजले. (पडद्यांत ) हे रघुनाथा, पहा. आर्या ताड़न दधिमुखातें मधुविपिनी फारवेळ मधु प्याला ॥ त्वत्पाददर्शनार्थी नीलांगयुक्त वायुसुत आला ॥ ६७ ॥ रा.- वन्सा लक्ष्मणा, हे ऐकलेंस नां १ तर चल हा मारुति कार्य करून आला आहे ह्याला सामोरे जाऊं. ( मग ते निघून जातात.) साहवा अंक समाप्त. 7-१ ( वेलाचल ) वेलाचलनामक पंवत २ मधुनामक बागते व १२