पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२९ PF -अंक ६ प्रसन्नराघवनाटक झाला वधार्थ रावण तयार सीते तुझ्या मघां जेव्हां ॥ तत्पुत्र अक्षनामक त्याचे शिर तत्करी दिले तेव्हां ॥ ५ ॥ रा- माझें प्रारब्ध चांगले ह्मणून मारुतीने हे कृत्य केलें. ल०-- ( हंसून ह्मणतो.) वा हे 'संविधान किती चमत्कारिक __आहे ? सी०- अरे हनुमंता, तारापति जो ह्मणालास तो कोण बरें ? श्लोक वालीनामक शौर्यराशि कपि जो प्रख्यात त्याचा असे वैरी भास्करपुत्र रामचरणां सप्रेम सेवीतसे ।। सुग्रीवाख्य कपीश्वर प्रथित जो तो जाण तारापती किष्किधेत वसे समस्त कपि ते त्याची पदें सेविती ॥ ५२ ।। सी०- बरें, रामचंद्र मनुष्य आणि सुग्रीव वानर, तेव्हां ह्यां__सख्य कोणी करून दिले १ ६०- श्रीरामचंद्राच्या बाणानेच उभयतांचे सख्य करून दिले OTES श्लोक श्रीरामबाणे वधिला च वाळीणावा PHILD त्याची स्थिति स्वर्वनितांत केली ॥ तारा तसे वानरराज्य सारें | सुग्रीव मित्रास दिले विचारें ।। ५३ ॥-07 सी०- बरें, हतभाग्य जी मी तिच्या शोकानें रामचंद्र कांहीं अशक्त झाला आहे काय ? ह- कांही असे का ह्मणतेस १ आतां मणशील तर आया तो कृष्णपक्षशशिसा प्रतिदिवशी होतसे कृश च राम. सी०- शिवशिव. १ संबंध २ स्वर्गाच्या स्त्रियात