पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक लोक MERNATER सीताकराजी अरुणाब्जकोरकामा समान तूं शीतल हो च पावका ॥ - तुला असं ह घडणं कठीणर3ESTIP तूं कृष्णवर्मा अससीच हे खरें ॥ ४८ ॥ सी०- काय हो माझ्या पातकाने हा अग्नि ही शांत झाला. - ( मग न्याहाळून पाहून आश्चर्याने ह्मणते.) अगे त्रिजटे, हा निखारा नव्हे तर हे माणिक आहे. . त्रि.- अगे सीते, पुण्यवानांला अग्नि ही रत्न होते; अशी जी _ह्मण आहे ती आज खरी झाली. सी०- (पुन्हा पाहून ह्मणते. ) वा ! ही तर रत्नमुद्रिका आहे ही एथें कशी आली Tी श्लोक काजी शैशवावधि मनोरम रामचंद्र हस्तांगुली दृढ धरी सुभगा सुवृत्ता ॥ 110 सीता च काय दुसरी मणिमुद्रिका ही TAMINE लंकापुरीत शिरली रघुनाथमुक्ता ॥ ४९ ॥ ( पुन्हा मोठ्या सत्काराने त्या मुद्रिकेवर आपली कोमळ बोटे फिरवून ह्मणते.) अगे मुद्रिके, बरे, रामलक्ष्मण खुशाल आहेत ना (तदनंतर, हनुमान पड द्याच्या बाहेर येऊन ह्मणतो.) हे दे वि, राम लक्ष्मण खुशाल आहेत बरें. सी०- अरे बाबा, तूं कोण आहेस १ आर्या तारापतिसेवक मी रामाचा दूत पुत्र पवनाचा ।। राक्षस अपार वधिले म्यां केला ध्वंस रावणवनाचा ॥५०॥ १ ( कारक ) कळा २ लाहानपणापासून. ३ नाश