पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक १२५ च ह्या सीतेच्या कंठरुधिराचा नैवेद्य कालीका देवीला समपण करावा. (असें बोलून तरवारीच्या धारेवर हात फि. रिवतो.) राम- शिव शिव धाता निर्दय काय हो पसरला अंधेर की सागरी गेलें विश्व बुडून अन्य युग हे आले कसें अंतरी।। जेथें 'नील पयोजहार च वसे त्या जानकीच्या अहार कंठी रावण खडग हा पडत से आश्चर्य मोठे पहा ॥४२॥ ( पुन्हा विचार करून ह्मणतो.) शिव शिव, मला असे वाटते, की आर्या चंद्रतनूते डसतो दंतानी दुष्ट राहु खड्ग न हा ।। नवचंदनवल्लीतें दावानल जाळितो च काय अहा ॥४३॥ उन्मत्त तुडवितो की कमळाची माळ वा समूळ गज ।। उपटी कमळ लतेते निजशुंडा करून निर्लज्ज ।। ४४॥ सी0आयोबिपी मौक्तिक चूर्ण सम तुझें धाराजळ शीत तूं मला शांत । कर खड्गा रामाचा विरहानल जाळितो च दृदयांत ॥४४॥ रा.- अरे, कोण आहेरे १ लवकर कपालपात्र माझ्या हाती आणून दे, ह्मणजे सीतेचे कंठरक्त त्यामध्ये धरतों. ( असें बोलून हात पसरतो. इतक्यांत त्याच्या हातांत शिर येऊन पडते. ) वा ! हे कपालमात्र माझ्या हाती कोणी आ. णून दिले. ( पाहून आश्चर्याने ह्मणतो) अरे, हे कपालपात्र नव्हे; हे मुरगळन उपटलेलें कोणाचे तरी शिर आहे. (वि. १ निळया कमळांची माळ.