पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ प्रसन्नराघवनाटक अंक ६ सी018 आर्या अर्थी मा खद्योताच्या तेजें पावेल विकास पद्मिनी जेव्हां ॥३८॥ रा०- ( रागाने ह्मणतो.) हा दुष्टे, सूर्य आणि काजवा ह्यांचे बजे अंतर तेंच रामशवणांचे अंतर असें ह्मणतेस काय ? तर आतां तुला ठार मारतों. ( असें बोलून तरवार उपसतो. ) राम - (करुणा येऊन ह्मणतो.) कलि आर्याण हा जानकि काय तुझी आतां करणार हा दशा अधम ।। (पुन्हा विचार करून ह्मणतो.) ते दैव जळो जाचा दारुण हा होतसे च परिणाम ॥३९।। (पुन्हा क्रोधाने ह्मणतो.) हा दुष्टा राक्षसकुलनीचा मेलास तूं असें जाण ॥ IN (पुन्हा घाबरेपणाने ह्मणतो.) बा सौमित्रा सत्वर हा च समय जा धनज्य तूं आण॥ ४०॥ ल- हे आर्य, हा गारोड्याचा खळ पाहून व्यर्थ का श्रमांत पडतोस. रा- अगे जानकी हा माझा उपसलेला खड्ग कृष्ण स. पंच आहे. तुला हा डसणार, तर आतां तरी मला आलिंगन देण्याचे कबूल कर, S TIRSTPIRIRE सी. श्लोक Times आतां आग्रह सोड हा निशिचरा कां व्यर्थ ही भाषणे न स्पर्शल कधी च जाण तिसरा कंठास माझ्या 'पणें ॥ एक स्पर्श करील राम कर जो नीलांबुजश्याम तो किवा खड्ग तुझा दयारहित हा स्पर्शावया इछितो ॥११॥ रा- आता फुकट वेळ घालवण्यांत हांशील नाही, तर आता प्रतिज्ञेने.