पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२३ अंक ६ प्रसन्नराघवनाटक सी०- अरे चोरा, परस्त्रीशी असे भाषण करणे ह्या हलकेप. णाचे तर तुला भय नाहीच; परंतु रामाला देखील कसा भीत नाहीस. रा०- अगे, हा राम कोणता १ जाला लोक दाशरथीराम असे ह्मणतात, तो काय ? (हंसून ह्मणतो.) सी ज्याणे खड्ग करी धरून वश हे त्रैलोक्य केलें बरें त्याचे काय करील काम असला तो वीर्यवान ही शरें ॥ हे सीते मजला त्वदर्थ इषुनी मारो मुखें राम तो जाऊ प्राण परंतु आज मजला आलिंग हे मागतों ॥३६॥ सी०- (तोच श्लोक ह्मणून ह्मणते.) बोललास हे मात्र खरे. रा.- ( मनांत ह्मणतो. ) बरें, मी बोलतांना चुकलों काय : (मग राम आणि काम ही पदें बदलून तोच श्लोक पुन्हा झणूनबोलतो.) अगे जानकी, माझ्याकडे एकदा तरी प्रेमाने पहा. आर्याअर्थी हे लंकेशा तुजला सन्य विलोकील जानकी तेव्हां ॥ रा- ( मोठ्या आशेने ह्मणतो. ) अगे जानकी, बरें तूं के. व्हां माझ्या कडे पाहाणार आहेस ती वेळ तरी मला सांग मी झणशील तर, श्लोक मंदोदरीला हि परित्यजीन सोडीन राज्यास पदी नमेन ॥ तुझ्या कशाला बहु जल्पनाही॥ स्वदर्थ तोडोन शिरेंहि दाही ॥३॥ १ रावणाचीस्त्री.