पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ प्रसन्न राघवनाटक अंक राम- शाबास त्रिजटे शाबास, की रावण बडबड करतो असेंच झणालीस. रा० श्लोक करावा संतुष्ट त्रिनयन असा हेतु धरला मनी म्यां केलें ही तप बहुत तो शंकर मला ॥ वराते देईना वरद असतां यास्तव नऊ शिरे केली छिन्न प्रथम खर खड्गै भति मऊ ॥३१॥ लोक तोडावें दशमास तो वरद तो धावून आला करें। माझा खड्ग धरी ह्मणे दशमुखा आतां तपस्या पुरे ।। देतों ते वर जे हवेत तुजला शीर्षे नऊ ही दिली ते ऐकुन नऊ शिरें लववुनी त्याच्या पदी अर्पिली ॥३२॥ आर्या शिवचरणी न नमे में तें हैं शिर दशम आज बघ नमते ।। माझें त्वत्पदपी यास्तव तूं वश्य हो मला सीते ॥३३॥ श्लोक सुगंधलो. वर गुंजतात ज्यांच्या सदां भग अहा करांत । घेऊन त्या केसरमंजरीते तो शोभवी राम मम श्रुतीते।।३४॥ PI आर्या ते मकर्ण कसे हे फुटले नाहींत दुर्वचे याच्या । अथवा असाच आहे स्वभाव विख्यात गर्भकुटिलांचा ॥३५॥ रा.- अगे जानकी, तूं एकदा प्रेमदृष्टीने माझ्या कडे अव. लोकन तरी कर, झणजे तितक्यानेच मी कृतकृत्य होईन. सी. १तप