पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ प्रसन्नराघवनाटक १२१ जो अक्षनामक कुमार दशाननाचा MEET हा चालला प्रबल संमुख शीघ्र त्याच्या ॥२७॥ सी०- ही भूमि आणि हे अशोकवन कां बरें कापू लागलें १ त्रि- (विचार करून सांगते.) teaलोक ज्या चंद्राच्या किरणनिचयें दीप्त 'कंदर्प झाला : जो स्पर्शायास्तव झटतसे सर्वदां त्वत्त नला ॥ तूं रामस्त्री तुज वश करायास निर्लज्ज यतो तो लंकेचा पति जन कजे त्या मुळे कंप होतो ॥२८॥ (सीता घाबरते. ) ( तदनंतर रावण पडद्याच्या बाहेर ये. तो.) (सीता रावणाकडे पाठ करून बसते.) रा- अगे जानकी, HIT श्लोक कामज्वरें तप्त मदीय देहा OSMETA आलिंगनें तूं कर शांत पाहा ।। हा विश्व विख्यात असून सीते प्रार्थी तुला सेवक तुल्य गीते ॥ २९ ॥ आर्या ऐरावतदंताग्री टकरा मारून त्दृदय हे घटलें। ज्याचें तो मी रावण तेणें वाईट काय तुज झटले ॥३०॥ सी०- ( न ऐकल्यासारखे करून ह्मणते.) बरें, रामचंद्राचा मुख चंद्र माझ्या नजरेस पडेल काय १ सय त्रि- अगे हा रावण बडबड करतो इकडे मन नसले तरी न. सुंदे, पण कान तरी असूंदे.ती १ मदन. २ तुझ्याशरीराला ११