पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक ६ त्रि०- तूं काय हें चिंता स्वन मनातेस ९ चिंता स्वम ही अचं. बिताच्या अनुभवाविषयी पडत नाही. सी- अचूंबित ते काय ९ : त्रि.- ज्या गोष्टीचा संभव देखीत नाहीं तें.Dine सी०- हा काही नेम नाहीं ज्या गोष्टीचा संभव नसतो ती ही गोष्ट घडून येते. पहा, मला जनककन्येला रामचंद्राचा वियोग घडावा असा संभव होता काय : आतां ह्या स्वमामुळे मला सुख होणार ते काय ९ ज्या पेक्षा रामचंद्रानेच माझी उपेक्षा केली, त्यापेक्षा ह्या जीवाची देखील मी गरज बाळगीत नाही. रा- शिवशिव,अगे प्रिये, तूं माझ्या हृदयांत असून ही माझें मन कसे आहे, हे तुला ठाऊक नाही काय ? सी०- जसा शिवाच्या मुगुटावरच्या चंद्रकलेला कलंक लावावा, तशी च ही गोष्ट की मी रामचंद्राला दोष लावते. तर खचीत हे माझें वर्तमान रामचंद्राला ठाऊकच नसेल. रा०- आतां हे नीट बोललीस. in सी०- (विचार करून ह्मणते.) बरें, माझ्या पायांतले नपुर गळू. न पडले होते त्याने तरी कसे हे माझें वर्तमान रामचंद्राला सां. गितले नाही, किंवा दैव फिरले ह्या मुळे ते ही मुकेंच झाले असेल. (पडद्यांत शब्द झाला. ) अरे लंकेतले लोक हो, सावध असा, कां ह्मणाल तर. श्लोक हा कोट उंच पण वानर एक त्याला लंघून शूर बलवान नगरीत आला ॥ ( हे ऐकून सगळे घाबरतात. ) ( पुन्हा पडद्यांत शब्द होतो.) अरे लंकेंतल्या लोकानों, तुह्मी काही भिऊ नका.