पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ प्रसन्नराघवनाटक ११५ कलहंस हा निजस्त्री नलिनीची दुर्दशा बघून मनी ।। दु:खित बसून तेथे पुन्हा पुन्हा ती विलोकितो नयनी ।।१२।। (विचार करून ह्मणतो. ) अशा पक्ष्याच्या मनांत देखील आपल्या स्त्रीविषयी दया उत्पन्न होते, पण स्वभावाचाच निदय जो राम त्याला आपल्या स्त्रीची दया येत नाही. 5.- ( मनांत ह्मणतो. ) ह्या रामचंद्राच्या मनांत हे सीतारूप. | इंद्रजाळ कसें शिरले आहे. (पडद्यांत ) अरे मित्रा, रत्नशेखरा, फार दिवसांनी भेटलास. 10- (ऐकून ह्मणतो. ) हे काय आहे. ( पुन्हा पडद्यांत ) मि. त्रा, चंपकापीडा, भेटीला फार दिवस झाले खरे. मी तर चि. रूपनामक दैत्यापाशी इंद्रजालविद्या शिकण्यासाठी इतके दिवस लंकेंतच राहिलो होतो. 50- हा वाटसरांचा संवाद आहे. ( पुन्हा पडद्यांत ) मित्र रत्नशेखरा, ती आपली इंद्रजालविद्या मला तूं दाखविशील काय ९ ( पुन्हा, पडद्यांत ) मित्रा, चंपकापीडा, श्लोक गीर्वाण दैत्य गज पन्नग किन्नरांचें । गंधर्व यक्ष पित सिद्ध नरादिकांचें ॥ वाटेल जे चरित तूं मज तेच सांग ॥ मी दाखवीन तुजला तर तेच सांग ॥१३॥ किंवा दुसरें कशाला पाहिजे; लंकेंतच कांहीं चमका. रिक नवीन चरित्र पाहिले आहे, तेच तुला दाखवितों. 5.- रामचंद्रा, हा तमाशा यत्न केल्याशिवाय नजरेस पड. तो आहे, तर इकडे लक्ष्य दे. To- (ते ऐकून ह्मणतो. ) १ (गीर्वाण ) देव २ (पन्नग )साप ३ अंगसहित