पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ प्रसन्नराघवनाटक १११ हा कोण फार मोठा विंध्याचल वा हिमाद्रि वा अन्य ॥ जातो लंघून मला यास्तव दिसतो मला महा धन्य ॥६॥ तर चल बरें, हा कोण आहे हे नीट पाहूं. (मग सर्व निघून जातात.) पांचवा अंक समाप्त ENERAL LIBRARY सार्वजालेका खेड (पुणे)