पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११. प्रसन्नराघवनाटक अंक ५ आर्या वधिला स्वमित्र वाळी ह्मणून रावण मनी सशोक रडे ॥ निजकुलवरिष्ठ राघव यास्तव आदित्य मान्यतेस चढे ॥५६॥ सा०- मग पुढे काय झाले ? तुं० श्लोक रामाची रमणी तुह्मी त्रिभुवनीं शोधा निघा रत्नशी मुग्रीवें स्वमुखे करून च दिली आज्ञा कपीते अशी ।। तेव्हां वानर अंगदप्रमुख ही 'वातात्मजे युक्त ते गेले चार दिशेकडे जनकजाशोधार्थ एक्या मते ॥५॥ सा०- आता माझ्या जीवांत जीव आला. गो०- तुझ्या एकट्याच्याच जीवांत जीव आला असें नाही; । तर ह्या सर्व जीवमात्राच्या जीवांत जीव आला. सा- तूं ह्मणतेस हेच खरें, कांकी सर्वांच्या मनाला रामचं. द्राविषयी प्रेम सारखेच आहे. बरे ह्यावरूनच पहा, की. (गोदा आणि तुंगभद्रा ह्या नद्यांला ह्मणतो.) श्लोक भगीरथसुता तशी विसुता च मी सागर प्रसिद्ध सरयू जिला जवळ ते अयोध्यापुर ।। मणून जर आमचा रघुकुळाकडे पक्ष हा तुझांस तर कां दया उपजते मनी हे पहा ॥५०॥ (आकाशाकडे पाहून आश्चर्याने ह्मणतो) आर्या केले विपक्षसारे पर्वत वजें सपक्ष एक गिरी ।। मैनाकाभिध तो ही बुडून माझ्या जळीं निवास करी ॥५९॥" मारुतीने २ भागीरथी. ३ यमुना.