पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-अंक ५ प्रसन्नराघवनाटक -१०७ हे नानाविध ती विलाप करितां घेऊन गेला नभौं सीतेला दशकंठ ज्यास त्दृदयी वाटे न कांहीं च भी॥४९॥ सा0- अगे गंगे, आमचे दैव फुटकें, पण अरुंधतीचे ही भाष. ण मिथ्या होईल काय ? ग.- छेछे. सा.- ( खिन्न होऊन ह्मणतो. ) पुढे काय झाले ? गो०- तदनंतर डोंगराच्या शिखरावर राहणारा पक्षिराज ज. टायु मार्गात आडवा होऊन रावणाला हे बोलला. लि आर्या बाजार शंकरशिरस्थ रेषा चंद्राची सांग कोण चोरील तद्वत गरुडा सन्निध सर्प कसा अमृतकलश नेईल ॥५०॥ हे दुष्टा, रामाची स्त्री सीता चोरण्यास तूं चोर ॥ झालास सिद्ध पण हा जटायुपक्षी करील तुज ठार ॥५१॥ गं०- त्या नपुरांचाच हा गुण असावा.. सा०- ( सानंद होऊन ह्मणतो. ) मग पुढे काय झाले ? गो०- तदनंतर. श्लोक वजापेक्षां अतितिखट जी त्या नखांनी विदारी, लंकेशाची सकल तनु ती रक्त वर्षेच भारी ।। झाली मोठी कनकमय जो दुर्दशा त्या रथाची गेली नाही पण जनकजालाभवांछा मनाची ॥५२॥, सा०- पुढे काय ? not गो०- मग त्या जटायूची तिखट नखे आणि रावणाची तर. वार ह्यांच्या भयंकर युद्धप्रसंगांत रावणाच्या हस्तगत झा. लेली सीता भयाने घाबरली असता,