पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक ५ YOpe श्लोक जो कांचनांग मग रामशरें निवाला मारीच राक्षस च तो निमिषांत झाला ॥ तो भिक्षु ही 'समणिकुंडल युक्तकर्ण or झाला दशास्य रजनीचरराज तूर्ण ॥४६॥ गं०- अरेरे,घात झाला. ( पुन्हा विचार करून ह्मणते. ) अरुं धतीने दिलेली दोन नूपुरे सीतेच्या पायांत आहेत, ती तिचे रक्षण करतील. सा०- बरे, माझ्या सुनेला त्या राक्षसाचा स्पर्श तर झाला । नाहींना १ गो०- नाही झाला. tyasante सा०- कां नाही झाला ९ गो०- स्पर्श न होण्यांचे कारण सांगते. mil आर्या अत्रिस्त्री अनसूया पतिव्रता जानकीशरीरास || लावी उटी मणे न च राक्षस तुजला करो करस्पर्श ॥४७॥ हस्तस्पर्श कराया ह्मणून रावण झटे पण उटीचा ।। * महिमा हा की करितां हस्त पुढे तन्क्षणी जळे त्याचा॥४८॥ सा.- अत्रि ऋषीची पत्नी जी अनसूया तिचे हे तपसामआर्थ्य केवढें बरें !RMEEN गो०- मग रावणाने तर वरुणाने काही मसलत करण्यासा. ठी एक नवा मेघ बोलावला होता; तो हातांत धरून तद्वारा जानकीला स्पर्श केलाच. मग मी श्लोक हे शूरा करुणानिधे रघुपते हे रामचंद्रा कशी ही आतं करतोस निष्करुणसा माझी उपेक्षा अशी ।। १ (समणि ) रत्नजडित. २ रावण,