पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक श्लोक आबालवृद्ध रघुनायककीर्ति गाती ॥ERE ज्याचे अपार गुण कल्पतरूच होती ।। त्या वर्णितां किमपि दोष नसे कवींचा ॥ जें चांगले अनुसरेल तिथेच वाचा ॥१४॥ ज्याचे बीज अनेकजन्मतप में प्रज्ञा नवा कोम हा ।। दांडा पंडितलोकसंगम तसा काव्ये नवे पल्लव ।। कीर्ती ही फुलली फुलें बहुतसी तो हा कवित्व द्रुम ।। श्रीरामाद्भुत सद्गुणस्तुतिफलावांचून वांझानकी ।।१५|| न०- कोणबरें ह्या नाटकाचा कवी १ सू०- ( प्रीतियुक्तरागानें ) लोक. अमृताधिक गोड शांत ज्याच्या ॥ वचनांचा रस वा 'सुलोचनांच्या ॥ अधरा हसतेच काव्य ज्याचें ॥ जयदेव श्रुतनाम हे जयाचें ॥१६॥ आर्या. ज्याची प्रसू सुमित्रा तात महादेव गोत्र कौंडिन्य ॥ अमरापरि मन ज्याचें रामपदाब्जी च राहतें धन्य ।। १७ ॥ न.- चंद्र ठाऊकनसणान्या चकोराच्या बालकासारिखीत माझी गत झाला. कांकी त्या कवीनेच माझ्या हातांत आ. पलें नाटक देऊन मला सांगीतले, की ह्याला फार जप, नाही तर चोर घेऊन जातील. मग मी हात जोडून असे बोललों, की १स्त्रिया २ माता ३ रामाच्या चरणकमळी..