पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटका अंक ५ मा आर्यागी थांवा धांवा सत्वर भावोजी घात वाटतो मोठा ।। लक्ष्मण ह्मणे न पण तो जाच ह्मणे स्त्रीस्वाभाव तर खोटा॥३९॥ रागें सचाप लक्ष्मण जातो तो एक भिक्षु मग आला दे भिक्षा ह्मणतो तो सीता भिक्षेस च्या ह्मणे त्याला ॥४॥ गं0- मग काय झाले. श्लोक. होऊन निर्दय मृगी शर राम सोडी सौमित्रि ही त्वरित राघव मार्ग जोडी॥ भिक्षेस ही यतिकरी जनकात्मजा ती अी मणे मुकृतयुक्त च मी स्वचित्तीं ॥४१॥ आर्या ही तीन एकाकाळी कार्ये घडली तुझास जी कथिली ।। आकाशांत उभा मी होतों यास्तव मला तिन्ही दिसली ॥४२॥ स- मग काय झालें जात आर्या कांचनहरिणशरीरी शर शिरतां मी मिटून नयनांस ॥ आलों सत्वर तो हा सरयु तुला सांगण्यास इतिहास ॥४३॥ तर हे देवीनो, मी फार दमलों आहे, तेव्हां मला अमळसा पाण्यांत पडू द्या. का आर्या Mames चिरकाळ रम्यशुचिजलविकसितपंकज सरी च तूं नांद ।। स्त्रीचरणनूपुरांच्या पेक्षा होऊ तुझा मधुर शब्द ॥४४॥ ( हे आशीर्वादवाक्य ऐकून हंस नमस्कार करून निघून. गेला.)