पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक स्थानी में राक्षसांचे मंडळ होते त्याने काय केले ९ हं०- हातांत भयंकर भाले, तरवारी, व धनुष्य, घेऊन ते रा. क्षसांचे मंडळ रामावर धावून गेले. गं0- पुढे ९ I MAGE हं0- तदनंतर लक्ष्मणाने रामचंद्राला अशी विनंती केली की हे ज्येष्ठ बंधो, ही माझी. आया दशमुखभगिनीकोमलना सारुधिरा पिऊन तरवार ।। घोरनिशाचरकंठजरक्ताचे पान इछिते फार ॥३४॥ मग रामचंद्राने लक्ष्मणाला असे सांगितले, की वन्सा तूं ह्मणतोस ते खरे; परंतु स्त्रिया स्वभावसिद्ध भितच्या असतात, ह्यासाठी तूं जानकीला सोडून जाऊं नको, त्या पर्ण शाळेतच तरवार उपसून सावधपणाने तिचे रक्षण कर, आणि हा मी लवकरच असे अर्धेच बोलून राक्षसमंडळा. वर धावून गेला, आणि त्यांत मिसळला. गं०- ( भय वाटून ह्मणते.) मग काय झाले ? श्लोक झाली जयप्राप्ति ह्मणून गर्जे मुहूर्त्त मात्रे मग लक्ष्मणा में ॥ तें हाकमारी. shidimetal स- रामचंद्राचे मुख काय ? हं०- छेछे, IN स- हे देवी, भागीरथी, आता मला संभाळ, कां की हा हंस आतां राक्षसांचे मंडळ असे उत्तर देईल. हं.- धनु राघवाचे. मारून नक्तंचर आणि नाचे ॥३५॥ - १ (नासा) नाका hIORY