पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ प्रसन्नराघवनाटक आर्या9099 क्षणही वियोग घडतां सौमित्राचा स्वनयन सजल करी। तेणें राघव त्याचा सकल श्रमजन्य खेद जलद हरी ॥३१॥ स०- बरें, हंसा, माझ्या वन्साला रघुराज्याचे उल्लंघन क. रण्यास किती दिवस लागले १ हं०- हे सरय, रचूंचे राज्य केवढे आहे, हे तुला ठाऊक नाही ? IFREET आर्याकाRIFIER ज्यांच्या प्रतापलेशे जित सर्व नपाळ वंदिती चरण ।। त्यांचे चार समुद्रां पार असे राज्य हे मनी आण ॥३२॥ ह्यांस उत्तर कोसल देशाचे उल्लंघन करण्यास चार दि. वस लागले, आणि पुढे हे थोड्याच दिवसांत भागीरथी आणि यमुना ह्या दोन्ही नद्या उतरून पलीकडे गेले. गं0- ( यमुनेला ह्मणते. ) सखे यमुने, जे मागे मला सांगी तलेंस, तें हैं. स- पम आर्या गंगेने यमुनेने निज लहरीकर कशास बाळ गिले ॥ निज विपिनी सीतेते सांग नका कर धरून आडविलें ॥३३॥ गं०य०- ( हंसून ह्मणतात. ) सखे सरय, आझी प्रत्यक्ष अस. तांना कशी आमच्या अपरोक्ष रागें भरल्यासारखें करतेस ? य.- तदनंतर. हं०- नर्मदा उतरून लवकरच गोदावरीतीरी पोचले. य.- हाय हाय ! तेथें रावणाची बहीण शूर्पनखा नामें एक उन्मत्त राक्षसी फिरत असते. हं०- अति उन्मत असें मटल्यास चिंता नाही; पण लक्ष्मणा ने तिचे नाक कापले आहे. गं०- ( भय वाटून ह्मणते. ) हैं वर्तमान समजल्यावर जन.