पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक ५ श्लोक गाय जेव्हा जेव्हां श्रांत होई स्वकांत तेव्हां तेव्हां जानकीचा दृगंत ॥ IF स्नेहें लक्षी तन्मुखाने ह्मणून र घेई त्याचा क्लेश सारा हरून ॥२७॥ गं०- परस्परांचे श्रम हारक हें सीतारामांचे चरित्र विचित्र आहे. rip FREE य - मग पुढे जातक कर हं - तदनंतर, EिD. श्लोक. विश्रांतीचे स्थळ जवळ तें शीघ्र पाहून जाते आधी सीता मग पतिकरी चाप जे त्यास घेते ॥ मार्गामध्ये अनुजसहित श्रांत जो कांत झाला त्याला घाली किसलयमरुत् शीतता व्हावयाला ॥२८॥ ( पुन्हा कौतुकानें ह्मणतो. ) हे यमुने, आणखी फारच सरस हे दुसरें तुला सांगतो, ऐक. ह्या रामलक्ष्मणांच्या श्लोक हातांतल्या पल्लवमारुताने सीता हरी ते जल जे श्रमाने | ERS कपोल भागी पण शोकयोगें। जे लोचनीं तें हरण्यास भागे ॥२९॥ आणखी दुसरे ही, पर आर्या जागोजागी सेवा सौमित्रीने जपून जी केली॥ दाशरथीची तेणे मार्गश्रमशांति तत्क्षणी झाली ॥३०॥ १ कोवळयापलंवाचा वारा,