पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ प्रसन्नराघवनाटक ला ऊन फार लागले असेल. हं०- हे भागिरथी, तूं भिऊ नको. आर्या ऊन्ह जरी तीव्र पडे पण सीता ताप पावली नाही ॥ गं0- ( कौतुकाने पुसते. ) कां बरें 15 हं0- कुवलयनीलपतीच्या अंगातें निनिमेष ती पाही ॥२४॥ - सीतेने असे करून आपलाच जीव वाचविला, असें ना. ही, तर आझाला ही वांचविले. म.- आणि आपले व आमचे रक्षण ही केले. हं0 श्लोक सूर्याच्या किरणे करून पृथिवी संतप्त झाली असे झाला दुर्गम मार्ग नीच जन ही चालावया भीतसे ॥ भूमीचे प्रियपादभूषित असे जे भाग ते जानकी प्रेमें आर्द्रमच धैर्ययुत जी ती शीत मानी न की ॥२५।। य- अरे बाबा दिनकरा, कसारे तूं आपल्या कुटुंबाविषयी ही निर्दय झालास ! स- अगे पथिवी, तूं आपल्या कन्यविषी ही कशी नि. र्दय झालीस! गं०- ( हंसून ह्मणते. ) हे सरयू, हे यमुने, तुझी पृथिवी व. र आणि सूर्यावर रागें भरूं नका; कांकी ही पंचमहाभू. ते ममताशून्यच आहेत. 1 श्लोक जेव्हा जेव्हां श्रांत होई श्रमाने तेव्हां तेव्हां आपल्या वल्कलानें। वारा घाली राम सीतामुखाला तेणें सारा धर्म वाळून गेला ॥२६॥