पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ प्रसन्नराघवनाटक गं०स०य०- (तिघी ही ह्मणतात. ) हे हंसा, तुझें कल्याण असो, अरे हंसा, सीता, राम, आणि लक्ष्मण यांचे मा. गीतील वर्तमान मुळापासून आझाला सांग. श्लोक विनासमान निजपौरजना निवारी चाले पुढेच नयसा मग ताटकारी ।। मागें विभूतिसम भूमिसुता च त्याच्या सौमित्रि ही तदनु लाभ जसा सुखाचा ॥१७॥ गं0- पुढे. हंस- मग ती तिघे काही दूर गेल्यानंतर वाटसरू लोकांनी।। न्यांला असे सांगितले, की मक श्लोक पढे मार्ग तो सारखा वालुकेचा तणे कोवळीं शोभती ऊर्ध्व ज्याच्या ।। जिचे नाम वेतस्वती ती नदी ही पहा वाहते थंड ही दूर नाहीं ॥१८॥ आर्या मोठे पुढे सरोवर कुमुदांनी युक्त विमल नीरयुत ज्यावर कलहंसांचे हंसांचे शब्द मधुर होतात ।१९।। ज्याची शीत छाया तो आहे वृक्ष हा पुढे जवळ त्याच्या पुढे च ओढा ज्याचें मुक्ताफळा समान जळ ॥२०॥ गं०- असे वाटसरांनी सांगितले ह्मणजे वाटेचे श्रम दूर हो. तात. य - पु.