पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक ५ ला असे असतां पुन:पुन: त्याची प्रशंसा कां करतां! - शिवशिव असे बोल नको. Aim लोकल कैकेयीवचनें निबद्ध नप जो झाला पराधीनसान ज्याच्या क्रोध तसा च मोह शिरला चित्तांत तो हा असा॥ चोरांनी बहु मारतां कृपण हा हस्तस्छ रत्ना जसा टाकी पुत्र तृणासमान च स्वतां प्राणास शोकें तसा ॥१५॥ य.- बरें, रामचंद्रानें वनांत जावें; आणि आपण राज्य क. रावे ह्याविषयीं भरताचे अनुमत होते काय ? स.- मातुलगहाहन भरथ आल्यानंतर जो भरताचा आणि कैकेयीचा संवाद झाला त्यावरूनच भरताचे अनु. मत होते किंवा नव्हते हे स्पष्ट दिसून येईल. गं०- बरें तो कसा काय संवाद झाला नार श्लोकलामाल को तात मुला सुरेशसदनी का पुत्रशोकें अहा तो त्याचा मुप्त कोण सांग पहिला चौघांत जो तो पहा।। तो कोठे विपिनांत कां दशरथें आज्ञा दिली कां अशी मद्वाक्ये तुजलाभ काय तुजला भूराज्य ही राक्षसी ।।१६॥ गं0- ( आनंदाने ह्मणते.) वन्सा भरता, तूं रामचंद्राचा खरा बंधु आहेस. य०- मग पुढे काय झाले? स० - मला तर इतकेंच माहीत आहे; परंतु त्यापुढे काय वर्तमान झाले ते समजण्यासाठी माझ्या कमळाचे वनांतला एक राजहंस पक्षी मी पाठविला आहे. (तों इतक्यांत राजहंस पक्षी येऊन ह्मणतो. ) हे देवीनों, तुझाला मी नम स्कार करतो.