पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अपील करीत चालवू शकतो की, शेवटी ती केस शब्दश: ‘निकाली' लागते आणि मग कायदा केवळ आंधळाच नव्हे मुका, बहिरा व संवेदनशून्यही असतो' असा समज रूढ होतो. आपली घटना जगात आदर्शवत् मानली जाते, त्या घटनेला अनुसरून कायद्याचे राज्य ज्या देशात चालू आहे, तिथे असा समज होणे हे दुर्दैव नाही तर काय ?

प्रशासननामा । ५९