पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


जीवन नसते नुसती हकिकत,

घटना नि इतिहासही!
आठवांच्या पाझरांची झालर जिथे

(पुनर्जन्म नसला खरा तरी)
तिथे स्मृतींना मरण नक्की नाही!


◼◼


दि. २१ मार्च, २००९


प्रशस्ती/२५३