पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/156

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वर्तमान भारताचे वास्तव आहे, याची जाण डॉ. वर्षा वाकणकरांचे प्रस्तुत संशोधन देत असल्याने ते भविष्यकाळाच्या शिक्षणाच्या आराखड्याचा पाया ठरेल तर हे संशोधन उपयोजित संशोधन (Applied Research) म्हणून त्याचे महत्त्व अधोरेखित होईल. तशी अपेक्षा व शुभाकांक्षा व्यक्त करतो. त्यांच्या या संशोधनाचा दर्जा त्याच्या विस्तार, विवेचनांपेक्षा त्यामागील प्रामाणिक धडपड, तळमळ म्हणून अधिक समाजहितैषी वाटतो.

◼◼


दि. २० जून, २०१४

प्रशस्ती/१५५