पान:प्रमाणशास्त्र.pdf/94

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



अंगीकार.

८५

आणि प्रिन्सिपाल सदर अमीन यांजकडे पाठविलेल्या कजाची चौकशी, ते, सन १८६१ चा २५ व्या काययांत माजिस्वेटाकरितां वहिवाटीचे नियम ठरविले आहेत त्यांप्रमाणे करितात ( सदरह आक्टाचे कलम ३५८ पहा).

 १७७. उभय पक्षांकडून आलेला पुरावा ऐकि. ल्यानंतर आरोपित मनुष्यास सवाल विचारण्याची सेशन कोर्टास परवानगी आहे; परंतु जबाब देण्याविषयी त्या आरोपित मनुष्यावर सक्ती नाहीं (सन १८६१ चा आक्ट २५ कलम ३७३ ).

 १७८."जरी अभिवचन किंवा धमकी यांचा " योगाने करून घेतलेली कबुलात कबूल करता येत "नाही, तरी, जर त्या कबुलातीमुळे त्या कैदीचा "अपराध जा एकाद्या घडलेल्या गोष्टीवरून स्थापित "होण्यासारखा असेल त्या गोष्टी कळन आल्या,“ तर त्या घडलेल्या गोष्टीविषयी पुरावा घेण्याचा अधिकार आहे.याच प्रमाणे, एका अंमलदाराने अभिवचन किंवा धमकी दिल्यावरून त्या अयोग्य आबदाबानें कैदीने अंगीकाराचा मजकूर सांगून, त्याणे जा ठिकाणी चोरीचा माल छपवून ठेविला होता ते ठिकाण दाखविलें: या कब्जांत, जा ठिकाणी चोरीचा माल छपवून ठेविला होता ते ठिकाण कैदी याजला माहीत होते. एवढे दाखविण्या पुरता त्या अंगीकाराचा मजकुराचा जो भाग असेल तो भाग, त्या कैदीला त्या गोष्टीची