पान:प्रमाणशास्त्र.pdf/208

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


न्यायसंबंधी लेख

१९९

सांगत असतील त्यांचा दरम्यान, निश्यायक पुरावा म्हणून समजला जाईल.

 ३६८. या मुलकांतील कोडतांस जा शर्ती लागू आहेत त्याच शर्तीनी बहुतकरून परमुलकी कोर्टीचे निवाडे मान्य व निश्यायक आहेत. “ परमुलकी "कोर्टाचा निवाडा, हा फिर्याद करण्यास मजबूत "आधार आहे, असे समजून त्या परमुलकी निवाड्यांत देवविलेल्या रकमेविषयीं जा कोर्टास ती रक्कम वमूल करण्याची हुकुमत असेल त्या दिवाणी कोर्टात दावा करण्याचा अखत्यार आहे."

 परमुलकी निवाड्यांत जा गोष्टीविषयी तंग पडला असेल, त्या गोष्टीविषयी शेवटचा निर्णय केलेला असल्यास, आणि त्यांतील खरोखर गुणदोषांविषयी ठराव केलेला असल्यास, तो निवाडा मान्य केला जातो, आणि फिर्यादीचा कारणावर किंवा त्या पक्षकारांवर त्या परमुलकी कोर्टास हुकुमत नव्हती, किंवा प्रतिवादी याजला जाब देण्यावि6षयी मुळीच समान लागू केले नाही, किंवा त्याज"ला जाब देण्याची सवड नव्हती, किंवा तो निवाडा "कपटाने झालेला आहे, किंवा तो पुरा केला आहे, अशा कारणांवरून दोष लागण्यास तो निवाडा 6 पात्र होईल. या कारणांपैकी एकाद्या कारणावरून "योग्य हरकत नसल्यास, त्या कज्जाचा गुणदोषांविषयों पुनः चौकशी करूं नये; कारण जी तक्रार" परमुलकी कोर्टात चालण्याजोगी होती, ती तेथेच करणे योग्य होते."