पान:प्रमाणशास्त्र.pdf/200

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


न्यायसंबंधी लेख.

१९१

महत्त्वाचा व सार्वजनीन दस्तऐवज फार जपून व टापटिपेने लिहिलेला असेल, अशा अनुमानावरून तो त्या बाबतीविषयी निश्चायक असतो. परंतु पक्षकारांहून भिन्न तिसऱ्या मनुष्याविरुद्ध पाहिले असतां, दुसऱ्या इतर बाबतीविषयी साधारणतः तो निश्यायक नसतो. " म्हणून एकाद्या यजमानाचा किंवा एकाद्या मालकाचाविरुद्ध, त्याचा चाकराचा किंवा अखत्यायचा हयगयीकरितां झालेला निवाडा, (न्यायजमानाने किंवा मालकानें चाकरावर किंवा अखत्याच्यावर केलेल्या फिर्यादीत ) त्यांत ठरविलेल्या "नकसानाची रकम त्या यजमानास किंवा मालकास "भरावी लागली अशा विषयी, तो निवाडा त्या चाकरराचा किंवा अखत्यायचा विरुद्ध निश्यायक पुरावा "होतो; परंतु जा घडलेल्या गोष्टीवरून तो निवाडा झाला तिजविषयी, म्हणजे त्या चाकराचा किंवा अखत्याऱ्याचा गैरवर्तणुकीविषयी, तो निवाडा पुरावा समजला जात नाही. त्याचप्रमाणे जामिनावर झालेला निवाडा, मालक रिणकोकरितां त्याजला (जामिन रिणकोला ) जी रकम भरणे अवश्य पडले त्याची शाबिती करण्यास्तव पुरावा समजला जाईल; परंतु मालकाचा कसूरीमुळे त्याजला ती रकम कायद्याम. माणे भरणे प्राप्त झाले, याविषयी त्यावरून कांहीं "शाबिती होणार नाही."

 ३५९. निवाड्यापासून होणारे कायदेशीर परिणाम सदरी सांगण्यांत आले आहेत त्यांतच आणखी सांगण्यांत येते, की एखाद्या माजिश्रेटावर माजिवावर केलेलया