पान:प्रमाणशास्त्र.pdf/184

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


पुराव्याचे परिमाण,

१७५

आरोपित मनुष्याविरुद्ध न्यायाचे पारडे फिरविण्यास्तव काही तरी अधिक असले पाहिजे. आणि खोट्या प्रतिज्ञेविषयी एका चार्जीत अनेक बाबती असल्यास दर एक बाबतीत एकट्याच साक्षीदाराचा साक्षीचा प्रत्यंतरास पुरावा असला पाहिजे.

 ३३०. पीनल कोडाचा ११ व्या बाबेंत “खोटी साक्षी देणे " याविषयी गुन्ह्याचे वर्णन केले आहे आणि तेथेच या गुन्ह्यास व या जातीचा दुसन्या गुन्यास काय शिक्षा असाव्या हे लिहिले आहे. (त्याच कायद्याचे १८१ कलमही पहा.)

 ३३१. ज्या अपराधाची चौकशी करण्याचा अधिकार सेशन कोटास आहे, त्या अपराधांत एकादा मनष्य प्रत्यक्ष अथवा परंपरेने सामील असेल, अगर त्याविषयी माहितगार असेल, त्या मनुष्यास माफी देण्याचा अखत्यार माजिस्टास आहे, परंतु त्याची कारणे माजिस्त्रेगनें दफ्तरांत लिहिली पाहिजेत; किंवा चौकशीसमयीं माजिस्टेटास तसे करण्याविषयी हुकूम करण्याचा सेशन कोर्गस अखत्यार आहे; किंवा त्या खटल्यांत सदर कोर्सस कांहीं लिहून विचारिले असेल का सदर कुठलाही तसा हुकूम करण्याचा अधिकार आहे."जो अपराध घडला असेल त्यासंबंधी आणि जो करण्यांत जी मनुष्ये असतील त्या हर एक मनण्यासंबंधी त्याला जितक्या गोष्टी माहीत असती.तितक्यांविषयी पुरा, खरा, व वाजवी, असा ७ सगळा मजकूर सांगेल," तर त्याला माफी देण्यांत येत्ये, आणि ही माफी स्वीकारण्याचे कबूल केल्यास