पान:प्रमाणशास्त्र.pdf/157

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१४८
आठवण ताजी करणे,

 तो लेख स्वतः पुराव्यांत फैल होत नाही, म्हणून स्टाम्पावर असणे जरूर नाही.

 २७०. तिसऱ्या प्रकारचा बाबतीत तो लेख साक्षीदाराने लिहिलेला असणे, किंवा किमानपक्षी त्यावर त्याणे सही केलेली असणे जरूर आहे; नाहीं तर त्याजा त्या गोष्टीविषयों, किंवा त्या लेखाचा खरेपणाविषयी आठवण नाही म्हणून त्याची कर्णोपकर्णी साक्ष घेतलो असे होईल; परंतु पहिल्या व दुसच्या प्रकारास ही गोष्ट लागू पडत नाही, आणि यास्तव अशा प्रकार तील लेख साक्षीदाराने स्वतः केलेला असणे जरूर नाही. (सन १८५७५ चा आक्ट २ कलम ४५).

 २७१. सन १८१५ चा आक्ट २ कलम ४५ यां. त जे प्रकार लिहिले आहेत त्यांत या तिसऱ्या प्रकारचा कज्जांचा समावेश होतो की नाही, याविषयी संशय आहे. ते कलम खाली लिहिल्या प्रमाणे कोणतीही गोष्ट झाली असेल त्या वेळी, कि६ वा लागलंच त्यानंतर, किंवा त्या गोष्टोची साक्षीदारास चांगली आठवण असेल अशा इतर वेळी, "त्याण स्वतः, किंवा इतर कोणो मनुष्याने, त्या गोष्टी" विषयी लेख केला असेल, आणि त्या लेखांत ती " गोष्ट बराबर लिहिलेली आहे असे तो साक्षीदार "जाणत असेल, तर सदरहु प्रकारचा कोर्टानें, किंवा "मनष्याने त्या लेखावरून साक्षीदारास आठवण " करण्याची परवानगी द्यावी. अशा प्रसंगी तो लेख हजर केला पाहिजे, व विरुद्ध पक्षकारास तो