पान:प्रमाणशास्त्र.pdf/155

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आठवण ताजी करणे.

वा एकाद्या नव्या बाबतीने काही रीतीने प्रतिप्रश्नाचा बाबतीविषयी जबाब होणारा असल्यास, हा नियम न्यायाधीश केव्हां केव्हां ढोल सोडतात. एकाद्या कैदीने आपल्या साक्षीदारास प्रश्न करण्याचें नाकारल्यानंतर कैदीचा रक्षणाकरितां एकाद्या साक्षीदारा. सन्यायाधीशाने प्रश्न करणे, हे आक्षेप घेण्या जोगें आहे, असें कलकत्ता एथील निजामत अदालतीने ठरविले आहे.


आठवण ताजी करणे.

 २६८. एकाद्या साक्षीदाराची साक्ष होत असतां त्यास लेखी टिपण किंवा इतर लेख पाहून आठवण ताजी करण्याची परवानगी द्यावी. “हो परवानगी "जा बाबतीत देण्याचा अधिकार आहे, त्या बाबतींचे प्रकार तीन आहेत असे दिसते. " म्हणून फिलिप्सू याणे लिहिले आहे.

 १ ला जो लेख साक्षीदाराची स्मृति जागृत कमारण्याचा, किंवा त्या स्मृतीस मदत करण्याचाआणि घडलेल्या गोष्टीची आठवण करून देण्याचा मात्र उपयोगी पडतो, तो प्रकार."

 २ रा साक्षीदाराने तो लेख पूर्वी पाहिलेला असल्याविषयी त्यास आठवण असून, त्यांत लिहिलेल्या घडलेल्या गोष्टीविषयी त्यास जरी स्वतंत्र "स्मरण नसले, तरी जा वेळी तो मी पाहिला "त्या वेळी त्यांतील मजकूर खरा होता अशी त्या