पान:प्रमाणशास्त्र.pdf/140

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


साक्षीदाराची लायकी.

१३१

दस्तऐवज त्या साक्षीदारास हजर करणे अवश्य नाहीं ( या ग्रंथाचे कलम ३३० पहा ).


साक्षीदाराचा लायकीविषयी.

 २४९. साक्षीदाराचा लायकीविषयी सन १८५५ चा २ च्या आक्टाचा १४ व्या कलमांत असे ठरविलें आहे, की "खाली लिहिलेले मनुष्य मात्र साक्ष देण्यास नालायक आहेत, ते

 १. सात वर्षांचा आंतील वयाचा मुलांची ज्या
 गोष्टीविषयी जबानी घेत असतील त्या गोष्टीचे
 "बरोबर ज्ञान होण्यास, किंवा त्या गोष्टी यथास्थित
 सांगण्यास ती असमर्थ आहेत असे दिसेल
 ती सात वर्षांचा आंतील वयाची मुले."
 " २.भ्रमिष्ट मनुष्याची ज्या गोष्टीविषयी जबानी
 "घेत असतील त्या गोष्टीचे बरोबर ज्ञान होण्यास,
 किंवा त्या गोष्टी यथास्थित सांगण्यास
 " ती मनष्ये असमर्थ आहेत असे त्यांची जबानी
 "घेत्ये वेळी दिसेल, ती अमिष्ट मनुष्ये, आणि
 "कोणी मनुष्य भ्रमिष्ट आहे, असे महशूर असेल
 तर जा कोर्दा पुढे किंवा मनुष्या पुढे त्यास
 " हजर होणे असेल, त्या कोर्टाचे किंवा मनुष्याचे
 अनुमत पूर्वी घेतल्यावांचून त्याजवर
 "साक्षीसमान काढण्यास तो पात्र नाही असे “समजावे.
 " २५०. कोणी मनुष्य अल्प वयाचा असल्यामुळे