पान:प्रमाणशास्त्र.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-मुद्याचा तत्त्वाची शाबिती. दरम्यान सर्व बाबतींत सर्वांशी पुरा मेळ असावा, असे प्रमाणशास्त्र सांगत नाही; परंतु जा सर्व गोष्टी दाव्यास किंवा चार्जास कायद्याप्रमाणे अवश्य असाव्या, असें पूर्वी सांगितले, त्यांचा मेळ असला पाहिजेःउदाहरण, चोरीचा चार्जात, अने हातांत सोटा घे. ऊन आणि वेष पाल टून बचे घड्याळ चोरिलें, आ. णि घेऊन गेला, म्हणून लिहिले असेल, तर, दर्याफ्तीचा वेळी अजवळ सोटा होता व त्याणे वेष पालट. ला होता, या गोष्टी चार्जापासून अगदी दूर आहेत म्हणून त्या मुळीच सोडून दिल्या जातील, व त्यांची शाबिती लागणार नाही. तसेच अ,बचा राहात्या वर घरांत जबरीने चोरी केल्याचा आरोप आणिला असल्यास, मालकांचा नावांमध्ये तफावत असल्यास बिलकुल हरकत नाही, असे गृहीत आहे; कारण, ती अमुक घरांत केली असली पाहिजे, ही गोष्ट जबरीने चोरी करण्याचा गुन्हयाचा अवश्य भाग नाही. १२. परंतु वर्णनपर कथने त्या चार्जीत जरूर नसतांही जर लिहिली असतील, आणि जर ती चार्जास अवश्य असलेली वस्तु किंवा मनुष्य यांची ओळख पटविण्यास लागू होतील, तर त्यांची शाबिती केली पाहिजे. त्याचप्रमाणे, काळा घोडा चोरिल्याचा चार्ज, दुसऱ्या कोणत्या रंगाचा तो घोडा हो. ता अशा पुराव्याने, मजबूद होणार नाही. आणि त्याचप्रमाणे चार्जीत अवश्य म्हणून लिहिलेला मनष्य किंवा ठिकाण जर वर्णित असेल, तर ते नाव वगै. रेची शाबिती झाली पाहिजे.