पान:प्रमाणशास्त्र.pdf/120

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


कार्यवशात् साङ्केतिक बोलणी.

१११

घेतात. (या बाबतीत आणखी सन १८५९ चा आक्ट ८ कलम ६६ पहा ).

 २२२. जा शर्तीविषयी आपण आतां विचार केला त्या शर्तीनी नेहेमींचे काम चालत असतां लिहिलेल्या रकमा, जा घडलेल्या गोष्टींसंबंधी त्या असतात त्यांविषयीं, स्वतंत्र पुरावा होत. परंतु असें दिसते की, सन १८५५ चा दुसन्या आक्टाचा ४३ व्या कलमावरून असे ठरविले आहे की, “काम चालत " असतां किंवा कोणत्याही सरकारी कचेरीत, वह्या " बराबर ठेविल्या आहेत असे शाबीत झाले, म्हणजे "क्या वह्यांत लिहिलेल्या गोष्टींविषयी त्या वह्या प्रत्यंतरी पुराव्यास कबूल करण्यास योग्य आहेत,असे "समजावे; परंतु स्वतंत्र पुराव्यास कबूल करण्यायोग्य आहेत असे समजू नये." या कारणास्तव जा मनुष्याने ती रकम लिहिली तो मैयत असला पाहिजे, किंवा त्यांत लिहिलेल्या घडलेल्या गोष्टीची त्याजला स्वतःमाहिती असली पाहिजे, किंवा त्या प्रकरणांत तो पक्षकार नसला पाहिजे, हे अवश्य आहे असे दिसत नाही. कलम ४४ यांत असे लिहिले आहे की, “खाली लिहिलेले दस्तऐवज नेहेमीचे काम चालत " असतां दिल्याची शाबिती झाली म्हणजे ते प्रत्यंत "राचा पुराव्यास कबूल करावे.ते दस्तऐवज बितप" शील-शेरांची व ते नोंदण्याची सर्टिफिकिटें; किंवा "सतम्या, किंवा बिजकें; किंवा विकरीचे हिशेब; अथवा पैका, किंवा माल, किंवा ऐवज, किंवा इतर

 (६) शेर ह्मणजे भांडवलाचा एक कल्पित भागत. तर