पान:प्रमाणशास्त्र.pdf/108

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


वंशावळी.

९९

खतांतील मजकूर, मृत्युपत्रांतील वर्णने, थड्यांवरील "पाषाणलेख; आणि आंगठ्या, आठवणुकीचे स्तंभ“पाषाणादिक, शवपेटिकेवरील तकट, यांवरील को"रीव लेख; कुटुंबांतील मैयत पुरुषांनी करून ठेविले. "ल्या किंवा स्वीकारलेल्या वंशावळी इत्यादि, ही "पूर्वोक्त बाबतीत पुराव्यांत घ्यावी असे ठरविले "आहे."

 १९८. वंशावळींचा बाबतीत कर्णोपकर्णी पुरावा ग्राह्य होण्यास मुद्यांतील प्रश्नाविषयी वाद लागण्यापूर्वी त्या पुराव्यांत देण्याचें दृढकथन झालेले असले पाहिजे, हे अवश्य जरूर आहे. तसेंच, जा मनुष्याने ते दृढकथन केले असेल, तो मनुष्य त्यानंतर भैयत झाला असला पाहिजे, आणि तो त्या कुटुंबांतील पुरुष असला पाहिजे, हे अवश्य आहे, असें पूर्वी मा. नीत असत, परंतु सन १८५५ चा आक्ट २ कलम ४७ यावरून "कुटुंबांतील मैयत पुरुषांनी केलेली दृढकथनें "जा रीतीने व जेथपर्यंत पुराव्यांत कबूल करण्या योग्य "असतात, त्याच रीतीने व तेथपर्यंत त्या कुटुंबांतील "अनौरस असामींची दृढकथने आणि जा मनुष्यांचे "त्या कुटुंबांशी अवयवसापिंड्य अथवा आधारत्वसा"पिंड्य नसून त्यांस त्या कुटुंबांतील मंडळीची व स्थि"तीची पक्की माहिती असेल, त्या मनुष्यांचीही दृढ"कथने, त्यांचा मरणा नंतर पुराव्यांत ग्राह्य आहेत.

 १९९. परंतु वंशावळीचा बाबतीत कांहीं घड. लेल्या गोष्टींची तकरार असतां, त्या जांचा समक्ष घडलेल्या आहेत असे साक्षीदार जीवंत असतांही