पान:प्रमाणशास्त्र.pdf/५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आगंतुक पुरावा,

४३

"व्यामोह पावण्यास, आणि एकादी कडी उणी "असेल ती पुरविण्यास, आणि तसेंच, आपल्या पूर्वीच्या कल्पनांशी पूर्वापराविरुद्ध आणि न्यांस पूर्ण करण्यास आवश्यक, अशी एकादी गोष्ट गृहीत करण्यास, ती बुद्धि विशेष पात्र असत्ये."

 ९४.हिंदुस्थानांतील फौजदारी इनसाफाचा वहिवाटीशी जांचा संबंध झाला आहे,न्या प्रत्येकास,जा कज्जामध्ये पोलिसाचा लोकांनी किंवा आरोपित मनुष्याचा कोणी खासगी शत्रूने खोट्या हकीकती बनाविल्या आहेत,असे कजे माहीत असतीलच.खऱ्या हतभाग्य मनुष्याचा घरांत मिळकत छपवून ठेवितात,व ती फारच जलदीने हुडकून काढितात,आणि तो माल सापडला ही गोष्ट त्याचा गुन्ह्याविषयी सबळ प्रमाण मानितात. परंतु स्टार्की याणे सांगितल्या.अन्वयें,"जें खोटे असेल ते काव्याडाव्याचा युक्तीने"खयाशी जोडण्याची उघड अडचण आहे; तिजवरून त्या खोट्या गोष्टी प्रकटीकरणाचा मोठ्या जोखमास अवश्य पात्र होतात.”कारण अशा खऱ्या गोष्टींची दुसऱ्या हकीकतींशी बारकाईने तुलना केल्याने साधारणतः त्यांचा बनाऊपणा उघड होतो.

 ९५. भुद्या बाहेरील गोष्टी वर्जून पुरावा मुद्यास धरून असला पाहिजे, याविषयीचा नियमाचा आपण पर्वी विचार केला आहे; परंतु पुराव्यांत आलेली एखादी गोष्ट, ही मुद्याबाहेरील आणि अप्रासंगिक समजून, ती गोष्ट सोडून द्यावी किंवा कसे, याविषयींचा प्रश्र बहुधा मोठे अडचणीचा असतो. बेस्ट याणे असे