पान:प्रमाणशास्त्र.pdf/४४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



३५

आगंतुक पुरावा.

 ८२, मद्यांतील एकादी गोष्ट जाणे स्वतः पाहिलेली असेल त्याचा साक्षीचा पराव्यावरून जेव्हांतिची शाबिती होत्ये, तेव्हां तो पुरावा साक्षात् संबंधाचा किंवा यथार्थ किंवा प्रत्यक्षतेचा म्हणून समजावा. परंतु प्रत्यक्षदर्शीचा साक्षीवरून कोणतीही वादग्रस्त घडलेली गोष्ट शाबीत होत नसल्यास, ज्या गोष्टी बहतकरून त्या गोष्टीचा पुरोगामी, सहवासी,किंवा पश्चाद्गामी असतात, त्यांवरून तिचे कदाचित्अधिक उणे संभाव्य असें अनुमान करितां येईल. उदाहरण, जे घाय त्यांचा ठिकाणावरून किंवा स्वरूपावरून अदृष्टाने पडलेले नसतील, किंवा मरणाराने स्वतः मारून घेतले नसतील असे दिसते, अशा घायांनी रक्तस्रावी मुर्दा सांपडल्यावरून खून झाल्याचा गोष्टीविषयीं तर्क किंवा अनुमान करता येईल; आणि क- दाचित खून करणाराची मयताशी दुश्मनी असल्यावरून मथम त्याचा वहमा घेतला जाईल; आणि नंतर त्या स्थलावर त्याणे यकलेली आपली सुरी किंवा दुसरे काही पदार्थ मिळाल्यास त्यांवरून, किंवा त्याचा पावलांवरून, किंवा जमिनीवरील दुसरे मागावरून, हाच तो खुनी, असे ओळखिले जाईल. आमां. जा अशा हकीकतीवरून मुद्याचा गोष्टीविषयी तर्क किंवा अनुमान करतां येते, त्यांहीं घटित पुराव्यास 'आगंतुक' किंवा 'असाक्षात्संबंधी' किंवा 'मध्य- वर्ती किंवा 'आनुमानिक' असे म्हणतात; किंवा त्या स्वतः हकीकती हाच आगंतुक पुरावा, आणि जा