पान:प्रमाणशास्त्र.pdf/३५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२६
अनुमानें.

जाईल. आणि हिंदुस्थानांतील हुंड्या व इतर प्रकारची वहिवाटीतील सर्व बिल्ल -आफ - एकश्रवेजे यांस हे अनुमान बहुधा इतक्या मानाने लागू केलें असतां चिंता नाही.

 ५७. अकसाविषयीं अनुमानाचा बाबतीत लाई म्यान्सफील्ड याचे असे वचन आहे की, “कोणतेंही कृत्य जान्या उदासीन असून ते अमुक इरायाने केले असतां कर्ता दोषी होत असल्यास, त्या" इराद्याचा पुरावा होऊन शाबिती झाली पाहिजे;" परंतु जेथें। प्रथमदर्शनी व स्पष्टीकरण केल्याशिवाय "कोणतेही कृत्य जात्या गैर कायदा असेल, तेथे त्याची निर्दोषता किंवा करण्याची सबब" शाबीत करण्याचा बोजा प्रतिवादीवर पडतो; आणि ७ त्याचा पुरावा न झाल्यास, त्यांत सदोष हेतु आहे,असे कायदा अनुमितो.” उदाहरण, "अब्रूपत्रे देण्यांत, किंवा कोणास भरवशाची सला देण्यांत,किंवा कोणी मनुष्याने मागितल्यावरून किंवा

" त्यास अपेक्षेचा हक्क असल्यावरून बातमी देण्यांत,जो लिहिण्याचा किंवा बोलण्याचा प्रसंग येतो,त्याजवरून प्रथमदर्शनी क्षमाई असे अब घेण्याजोगे मजकूर असतात त्यांविषयींचा दाव्यांत त्यात लिहिलेल्या घडलेल्या गोष्टीत अकस आहे, आशावादीने शाबीत केले पाहिजे."

 याजवरून असे दिसून येते की, जेव्हां एका केलेले कृत्य जात्या गैरकायदा आणि अयोग्य असेल,तेव्हां मात्र अकसाचे अनुमान करण्यांत येईल; इतर