पान:प्रमाणशास्त्र.pdf/३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अनुमाने

२३


फैसलनाम्यापासून होणान्या निश्वायक परिणामाचा अधिक सविस्तर विचार करण्यांत येईल.

 ५३. पीनलूकोडचा ८३ व्या कलमावरून, बारावर्षावरील वयाचा सर्व प्रकृतिस्थ मनुष्यांस कायदा माहीत आहे,असे निश्यायक अनुमान आहे आणि जरी व्यांस न्याची बहुधा खरोखर माहिती नसत्ये तथापि त्यांची त्याविषयी गैरमाहितीची तकरार कबूल करण्यांत येत नाही.

 ५४. ईश्वरीकृत्याने किंवा राजाचा शबूंचा कृतीने नमून हुंडेकन्याने माल हरविल्यास, तो त्याणे गाफिलीने, कपटानें, किंवा कानाडोळा करून हरविला, असे इंग्रेजी कायदा निश्यायक अनुमान करतो."जो मनुष्य एका जाग्यावरून दुसन्या जाग्यावर "भाड्याकरिता किंवा इनामाकरितां जे त्याजला "खुशीने कामास लावितात त्यांचा माल पोचविण्याचे कबूल करतो," तो साधारण हुंडेकरी होय, आणि या शब्दाचा अर्थात आगगाडीचे मालक आणि गलब तांचे व आगबोटींचे मालक यांचा समावेश होतो.

 ईश्वराचे कृत्य, म्हणजे तुफानें, विजा, पूर, "धरणीकंप आणि मनुष्याचा हातून घडणाच्या नाही." अशा दुसन्या अशाच गोष्टी, हे होय. आणि जा "सार्वजनीन शबूंशी आपल्या राष्ट्राचे उघड युद्ध चालत असेल, ते राजाचे शत्रु होत. यावरून फार "संख्या असल्याने जे अनिवार्य अशा बाजारबुणग्याने मालाची चोरी केली, अशी [ हुंडेकन्याची]"सबब चालणार नाही."