पान:प्रमाणशास्त्र.pdf/२०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


पुरावा मुद्याला धरून असावा.

गोष्टी पुराव्यांत घेतात."उदाहरण,बनावलेली नोट, किंवा खोटें नाणे जाणनबजन चालविण्या बदलचा चाजीत, निराळे प्रकारचा दसया बनावलेल्या नाटी आणि दुसरे खोटें नाणे बाळगिल्या बदल किंवा चालविल्या बदलचा पुरावा, सापराधज्ञान शाबीत करण्यास्तव घेण्यास योग्य आहे."याचप्रमाणेचोरीचा माल घेतल्या बदलचा चार्जात, खटला चालविणारापासून चोरलेल्या पुष्कळ जिनसा कैदी याणे निरनिराळ्या वेळी घेतल्याचा पुरावा, हा सापराधज्ञान शाबीत करण्यास्तव कबूल करण्यांत आलेला आहे. परंतु खटला चालविणार याचा माल चोरीस गेलेला असें जाणून तो घेतल्या बदलचा

चार्जात, जो माल चोरीस गेला त्याच त-हेच दुसरा माल तिसऱ्या मनुष्याचा चोरीस गेलेला असूनतो कैदीने बाळगिल्या बदलचा पुरावा देऊ शकवत नाही.

 २५. एका मच्छीमायाचा खून केल्याचा चार्जीत, पूर्वीचा प्रसंगी कैदी याणे दुसऱ्या मच्छीमायांस गोळ्या मारल्याविषयींचा पुरावा घेण्यांत आला

आहे.

 २६. त्याचप्रमाणे अकसाची शाबिती करण्यास्तव कैदीची पूर्वीची दुश्मनी किंवा त्याणे घातलेली भीति, यांविषयींचा पुरावा ग्राह्य आहे; किंवा< दुसरे पक्षी, साम्प्रत इजा दिलेल्या मनुष्यावर त्याणे< ममता केली होती, असेही उलट दाखविता येईल. आणि अब्रू घेणाऱ्या मजकुराविषयी, बोललेल्या,