पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६० पेंडसे-कुलवृत्तान्त [ प्रकरण संशोधन क्रमांक २६ पृष्ठ ३७० मधील नारायण जनार्दनचा हा भाऊ असावा. कारण वास्तव्याचे ठिकाण दोघांनीही पळसाणे सांगितले आहे. घराणे २९ मधील मूळ पुरुष जनार्दन ऊर्फ आपाचा मोरो हा भाऊ असावा. : आपाजी बल्लाळ नाशिकास पेठे यांच्याकडे होते. पळसाणे गांव नाशिकजवळ आहे. ५९ नाशिक-वा. दा. ३-३६ गंगाबाई भ्र. लक्ष्मणराव दीर नाना पुत्र भिकु-मेणवली. घराणे १३ पृष्ठ १०३ मधील लक्ष्मण (७) ची गंगाबाई पत्नी असावी. पुरुषोत्तम लक्ष्मण (६) हे नाना फडणीस यांची बायको जिऊबाई हिचे नोकर होते असे पारसनीस संग्रहांतील उपलब्ध पत्रांवरून कळते व त्यामुळे त्यांचा मेणवलीस संबंध होता. गंगाबाई ही त्यांची सून असावी. हिने नाना म्हणून दीर सांगितला * आहे तो नारायण मानल्यास वरील विधानास पुष्टी येते. ३ ३ ६० वेरूळ-वे. ४ ८-३३ गउबा पुत्र यादोवभ. पि. रामभ. आ. बाळंभ.-संगमेश्वर. ६१ वेरूळ-वे. शे. ७।८५-लक्ष्मीबाई पुत्र गोविंद अनंत–नाशिक. ६२ वेरूळ-वे. शे. ७।८५ आबाजी गोविंद आ. अनंत चु, चु. अपाजी बल्लाळ पुत्र अंतोबा-गुहागर. सं. क्र. ५८ व राणे २९ शी संबंध असावा. ६३ वेरूळ-वे. शे. ५।६ दादाजी गोविंद आ. विठ्ठलपंत-पावस. ६४ शक १६७३ आश्विन शु. १० बुधवासर संवत १८०८ या दिवशीं वाराणशी येथे समस्त ब्रह्मवृंदांनीं क्रमवंतांबद्दल निर्णय केला त्यावर संमतीदर्शक सह्या आहेत त्यांत ' मोरेश्वर पेणसे' अशी एक सही आहे.