पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ वे ] संशोधनार्थ ५९ त्र्यंबकभट पिंगळे २६-५४. महादेव बाळंभट महादेव बंधु सदाशिव पुत्र बाळंभट पुतणे गुंडो माता मनूबाई. पेंडसे उपाध्याय-तारळे. वरील दोन उता-यांवरून पुढीलप्रमाणे वंशावळ दिसते :- १ महादेव गांव तारळे आहे. खंड पहिला पृष्ठ ११७ वर बाळंभट नारायण (२) याचा २ बाळंभट = मनुबाई वंशविस्तार दिला आहे, त्यांतील नांवे व या वंशावळींतील नांवें बरीच सारखी ३ महादेव सदाशिव | आहेत. परंतु ती क्रमाने सारखीं येत नाहींत. या घराण्यांतील विद्यमान ४ बाळंभट व्यक्तीस महादेव (५) पासून पुढील विस्तार माहीत आहे. पूर्वजांची नांवे त्यांस माहीत नाहींत ती आम्ही क्षेत्रांतील लेखांवरून दिली आहेत. आतां उपलब्ध झालेले वरील दोन लेख व पूर्वी मिळालेले लेख यांत फरक आहे. कोणते लेख बरोबर व कोणते चूक हे समजण्यास साधन नाहीं. परंतु नामसादृश्य व वास्तव्याचे ठिकाण एकच यावरून हीं एकाच घराण्यांतील माणसे दिसतात. संशोधन क्रमांक ३४ (पृष्ठ ३७२) याचाही याच घराण्याशी संबध दिसतो. ऐ. क्र. ७६ व ७७ पहा. ५४ वे. शंकर विष्णु पिंगळे. १२-४१ गणेश कृष्ण गणेश बंधु नारायण पुत्र गोविंद- हेदवी- नरवण घराणे १९ मधील वंशावळीशीं हीं नांवें जमत नाहींत. महादेव ( १ ) च्या ऐवजी गणेश हें नांव मानल्यास हा लेख त्याच्याशी जमेल. घराणे १९ मधील दिलेली माहिती या संबंधांत पाहावी. ५७ ५५ नाशिक-वा. दाते. २२-१८ बाळंभट नाशिक-वा. दाते १२-१९ ठकूबाई बाबजी गोविंदभट बंधु गणेश. भ्र. बाबूभट सा. केशवभट-कोठिंबे श्रीवर्धन. પદ ५८ नाशिक-वा. दाते ४-५६ हरी बाजी || नाशिक-वा. दाते ३२-८६ मोरो गणेश - नागोठणें जनार्दन - पळसाणे,