पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ वें ] संशोधनाथ ५३ 27557**** - -- -

गणेश भिकाजी (३) श. १६६३ मध्ये त्र्यंबकेश्वरी गेले होते. घराणे ८ मधील सदाशिव गणेश यांस कांहीं आसान्यांच्या नेमणुका होत्या. (ऐ.क्र.५१) त्याचा काळ श. १६९४ आहे. यांत ३१ वर्षांचे अंतर आहे. सदाशिव गणेश (घराणे ८) हा या गणेश भिकाजीचा पुत्र असावा. प्रथम खंडांत तसा संभव दर्शविला होता. या नवीन माहितीमुळे त्यास बरीच पुष्टी मिळते. खंड पहिला पृष्ठ ३६६ | ५ । पुढे दिलेल्या क्रमांक ४६ मधील पिढी १, २, ३ व ४ मध्ये या क्रमांकाप्रमाणेच महादेव, नारायण, बाळाजी व नारायण अशी नांवे आहेत. घराणे २६ च्या दुरुस्त वंशावळींतहि हीं नांवे आढळतात. ३ ६ ६ घराणे १५ मधील विश्वनाथ विनायक (४) व यांतील विश्वनाथ (१) ही एकच व्यक्ति असावी असे वाटते. विश्वनाथ विनायक यास कृष्ण या नांवाचा मुलगा होता. (नाशीक-वा. दाते. २३-६३) १० | पुढील लेख उपलब्ध झाले त्यावरून बनलेली वंशावळ पुढे दिली आहे. नाशीक-वा. दा. ४-४५ महादेव नारायण कृष्ण पुत्र अनंत-कोचरें. वा. दा. ५-११ महादेव नारायण कृष्ण महादेव बं. कृष्ण. पुत्र अनंत व रामचंद्र व सदाशिव व जनार्दन–सुपे कोचरे, नाट. • वेरूळ-देव १५-८ सदाशिव महादेव आ. नारायणभट पं. कृष्णभट चु. कृष्णंभट बं. जनार्दनभट व बाळंभट चु. बं. नारायणभट–कोचरें. वा. दा. १ - राधाबाई भ्र. अनंत महादेव नारायण दीर रामचंद्र व सदाशिव व जनार्दन -- नाट. वा. दा. ३६-१८ रामचंद्र सदाशिव महादेव नारायण. चुलते अनंत व रामचंद्र व बाळंभट, पुत्र सदाशिव चु. बं. नारायण रामचंद्र मा. उमाबाई-–गोठणे, कोचरें, मालपे, सुपे, सांगली आणि मुंबई.