पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ प्रकरण . ......... ... * .. ५२ पेंडसे—कुलवृत्तान्त १ केशव (नारायण वा बाबजी) | गणेश ३ महादेव गोपाळ नारायण = येसू = राधा । इ. १६५८: ।। ४ गंडो रघुनाथ भगवान श. (१७०४ केशव | विठ्ठल 27व राम(रामकृष्ण) वळवंत वासुदेव । = साळू | सदाशिव वहिरोवा त्र्यंबक । -' जयराम नारायण रामचंद्र गोविंद ५) ) गुंडो महादेव (४) हे वैदिक असून नरसीपूर येथे राहात. यांचे सासरे धोंडभट परांजपे यांस परगणे इंदापूर येथे वर्षासन रु. १०० शंभरचे सरकारांतून मिळत होते. या वर्षासनाचे दानपत्र धोंडभटाने जावई गुंडभट महादेव यांस लिहून दिले. कारण पोटीं पुत्र नव्हता. त्यापैकीं वसन रु. ५० पन्नास फक्त सरकारांतून गुंडभटास चालू ठेवलें. (ए. क्र. ९२ पहा) खंड पहिला, पृष्ठ ३६५ गोविद लक्ष्मण (५) यांनी राघो बल्लाळ पेंडसे, घराणे ३० यास लिहिलेले पत्र सामान्य विचार या प्रकरणांत दिले आहे. त्यावरून गोविंद लक्ष्मणचे व राघो बल्लाळचे नाते असावे असे वाटते. या क्रमांकांतील कांहीं नांवे घराणे २६ मध्ये आढळतात. त्यावरून त्या घराण्याशी काही संबंध असेल, क्रमांक ३ मधील व्यक्ति घराणे ४ मधील असल्याचे निश्चित झाल्यावरून त्यांचा समावेश त्या घराण्यांत केला आहे.