पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ पेंडसे-कुलवृत्तान्त [ प्रकरण

==

  • *
  • *
  • =*==

१ महादेव २ कृष्ण ३ नारायण ४ महादेव कृष्ण ५ अनंत = राधा रामचंद्र सदाशिव = उमा जनार्दन बाळंभट नारायण नारायण रामचंद्र नारायण खंड पहिला, पृष्ठ ३७० २३ सदाशिव खंड पहिला, पृष्ठ ३६७ ११ । ५ व्या पिढीतील नारायण व भास्कर इत्यादि मंडळी विद्यमान आहेत. त्यांची माहिती घराणे ३३ मध्ये दिली आहे. घराणे २६ मध्ये समावेश केला. खंड पहिला, पृष्ठ ३६९ १९ २५ या सावित्रीबाईचा नाशीक येथे पुढीलप्रमाणे लेख आहे. त्यावरून ही बाई घराणे २९ गुहागर-किवळेपैकी आहे. | नाशीक-दाते ४२-१ सावित्री भ्र. दामोदर बाळकृष्ण भिकाजी चु. सा. गोविंदराव याचे पुत्र वामन व बळवंत हे किवळे येथे राहातात. सा. रखमा. किवळे, वाई, गुहागर. घराणे २६ मध्ये समावेश केला. २० घराणे २० मध्ये समावेश केला. २७ घराणे ११ मध्ये समावेश केला. सं. क्र. ४३ पहा.