पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४९ ४ थे ] ऐतिहासिक कागदपत्रे व उल्लेख wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww आमचे वतन आमचे हावाली करावे त्याचा फडशा होऊन उलगड्यांत यावे तो आम्ही सरकारचे आज्ञेप्रो स्वारीस गेलो. मागे भटजी निघोन गेले. पुढे दंगा होऊन आजपर्यंत तसेच राहिले. सालमजकरी सदर वतनाचे फडशाकरितां माहाजनकीचे व राजवाडी आगराचे वगैरे जप्ती सरकारांतून करऊन भट यास पुणीयास आणविले आहेत तरी फडशांत लौकरच येईल हाली श्रीदेवाकरिता पोशाख सनगे येणेप्रो । श्रीलक्ष्मी नारायण देव यास धोत्र श्रीदुर्गाभवानी देवीस लुगडे व जोडे दोन दर साल पेशजी आमचे वडील चोलखण पाठविला आहे हा नेसवावा. परागंदा जले ते समई आमचे निस कलम १ बतीने कारभारावर भट ठेविले होते श्रीकालभैरव देवास पागोटे व त्यास द्यावयास सांगितले होते त्याप्रो। फडकी येकूण सनगे दोन पाा आहेत. पावतच आले असतील. हाली येथून श्री । कलम १ देवास धोत्र जोडा येक पाा आहे हा नेसवावा. कलम १ सदरहू पाच सनगे श्रीदेवास पाठविली आहेत ही सर्वत्र.... भाऊ वगैरे बाल गोपाल मिलोन देवास नेसऊन श्रीचा कौल घेऊन पत्राचे उत्तर पाठवून द्यावे मिाा फाल्गुन शु। ३ शके १७२७ वहुत काय लिहिणे लोभ करावा हे विनंति. सदरहू वस्त्रे श्रीदेवास चैत्रमासी दिनकरपंत कारकून........याणे दिल्ही असेत. शके १७२८ क्षयनाम संवत्सरी. हु श. १७२१-२२ • स. १७९९-१८०० श्रीमंत राजश्री पंतप्रधान साहेबांचे शेवेशी पोरा वो तानाजी बिा सकोजीराजे सिरके माहाजन को आंजरले तर्फ केळशी सुभा सन मयातन व अलफ. आपले वडील को। मजकुरी राजवाडी ठिकाण वतनी आपले आहे तेथे राहून माहाजनकीचे वतनाचा अनुभव करीत होते ते परागंदा जाहल्यास बहुत दिवस जाहाले त्यापासून को मजकूरी आपले वतनावर यावे हे आपले बापापासून आजपावतों घडलें नाहीं आतांही गांवीं यावयाचे प्रयोजन पडले नवते परंतु आपला कुलदेव श्रीकालभैरव को। मजकूर याचा उपद्रव होऊ लागला त्यावरून वडिलांचे मखचे ऐकीव मागील कुळकटीचा शोध पाहात आपले वतनाचा देव व गाव आहे त्यास वतनावर जावे असे जाहाले त्यावरून येविसीचा शोध आपले वडील को मजकुरी नांदत होते त्यावेळेस मौजे कोंगळे तारा मजकूर येथे ब्राह्मण ४ प. कु. वृ.