पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ पेंडसे-कुल-वृत्तान्त [ प्रकरण •***

  • -*

-* -* -* -* " " " """" """" """ " •****** पे. द. जमाव रु. ४८० | श. १७३४-३५ इ. १८१२-१३ अज स्वारी राजश्री सदाशिव माणकेश्वर सुभेदार प्रो जंजीरे सुवर्णदुर्ग ता कमावसदार मौजे मुड ताा केळशी सुाा सलास अशर मयातेन व अलफ को जलें ताा केळशी येथील वतनदार यानीं विदीत केलें कीं मौजे मजकुरी आपले आगर व शेते आहेत ते आपल्याकडे चालत असतां पेंडसे यानीं पेशजी भर पिकावर घेऊन लागवड करीतात. आमचे हवाली करवावी म्हणून त्याजवरून शेत व आगर अमानत करून कोट गोवा वहिवाट सांगितली आहे. सदरहू शेत व आगर जप्त करून जप्तीचे काम कोट गोवाकडे सांगून तुम्हांस आज्ञा केली असे, पे. द. जमाव रु. ४८० | श. १७३६ माघ शु. ६ । स. १८१५ फेब्रुअरी १५ अज स्वारी राजश्री सदाशिव माणकेश्वर सुभेदार प्राा जंजीरे सुवर्णदुर्ग ताा यात मौजे मुर्डी ताा केळशी सुाा खमस अशर मयातेन व अलफ मौजे मजकूरची जप्ती करून जप्तीचे काम राा गोविंद रामचंद्र यांजकडे सांगोन तुम्हांस आज्ञा केली असे तरी माारनिल्हे मौजे मजकूरी जप्तीने वहीवाट करून उत्पन्न सरकारांत जमा करीतील. तुम्ही यांचे रजातलबेत बर्तान कीर्द महामुरा करणे जाणिजे छ ५ रविलावल मोर्तव सुद. १०९ / श. १७२७ फाल्गुन श. ३ \ । स. १८०६ फेब्रुअरी २१ आंजल्र्याचे शिर्के यांचे पत्र ....श्री. समस्त कारभारी व समस्त....तर्फ केळशी अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य राज....स्ना....तान्हाजी राजे सिकें महाजन कसबे मजकूर दंडवत व रामराम विनंति येथील कुशल जाणून स्वकीये कुशेल लिहित असले पाहिजे. विशेष आपणाकडून पत्र येऊन सविस्तर कलवण्यानंतरी श्रीदेव याणी वडिलोपाजित वृत्तिस्थानाचे दर्शनास येण्याविस मनास संचार केला त्याजवरून पेशजी आमचे निसबतीने वृत्तीचे काम....व राजवाडी आगराची वा वहिवाट करीत होते त्याचे वौसीक महादेवभट व गोपालभट भट हे येथे पुणीयाचे मुकामी सन इसने मयातैनात उभयेता आले होते त्यास भेटीस बलाविले. त्याणी भेटीस न येता आम्हांसी नौदिगरीच्या गोष्टी सांगू लागले. त्याजवरून सरकारचे कानावर घालून राजश्री बालोजी बाबा कुंजीर सुभेदार तालुके सुवर्णदुर्ग यास ताकीद जाहली की