पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थे ] ऐतिहासिक कागदपत्रे व उल्लेख ४१ करून हे सनद सादर केली असे. तरी मुडचे महाजनकीचे उत्पन्न होईल तें सरकार हिशेबी जमा करणे व मुड आंजल्र्याखालीं न ओढणे. अलाहिदा जमाबंदी करून देऊन वसूल घेत जाणे म्हणोन रामाजी महादेव यास सनद. | (या पत्राचे उत्तर ऐ. क्र. ५ मध्ये आहे) ९९ , सु. ११७५ सावान २३ पे. द. रो. रु. ९९ । स. १७७४ ऑक्टोबर २९ वा. ता. फिरंगोजी बावाजी जासूद जथे बजाजी नाईक यास मसाल्याबाबत ताा चिठी चिटणीस रुपये २५ पंचवी माहे साबान छ २३ आश्विन व. ९ सह १० शक १६९६ जयनाम संवत्सरे मुकाम माची पुरंदर पंचवीस रुपये कमावीस मसाला बाा गणेश नारायण भट महाजन कसबे आजले ताा केळशी ताा सुवर्णदुर्ग याजकडून सबब कीं कृष्णंभट बिन केशवभट विद्वांस उपाध्ये धर्माधिकारी मुड तार मजकूर याचा व तुमचा कसबे मजकूर येथील श्रीचे उत्सवाचा रथ साल दरसाल निघतो त्यास सालाबादप्रमाणे विद्वांस रथावर बसत असतां तुमचा व गोविंद कृष्ण पेंडसे यांचा मुर्डी हा गांव निराळा किंवा एक यं विषयींचा कजीया लागला आहे त्या कजीयामुळे आंजर्लेकर भट यांनी कृष्णंभट विद्वांस यांस रथावरून ओढून मारामार केली आणि विसाजी आपाजी या जजवळ सरसुभा जाऊन गैरवाका समजावून याचे बंधू सदाशिवभट यांचे मानेवर दगड देऊन १० दहा रुपये गुन्हेगारी घेतली व कसबे मजकूर येथील धर्माधिकरण व सोमवतीचा विभाग कृष्णं नट यांचा सालाबादप्रमाणे चालत आला असतां तुम्ही कजीया करून देत नाहीं अमानत ठेविले आहे तो चालत आल्याप्रमाणे चालता करण व रथाचे कजीयाचे वर्तमान मनास आणावया करीतां हुजूर आणवून देवविले. १oo | श. १६९७ ज्येष्ठ व. २ ।। स. १७७५ जून १५ । अजस्वारी राजश्री मोरो बापूजी सुभेदार प्रांत जंजीरे सुवर्णदुर्ग ताा गोविंद कृष्ण व महादाजी बल्लाळ पेंडसे महाजन मौजे मुर्डी तर्फ केळशी सुभा दाभोळ सु।। सीतसबै न मया व अलफ. तुम्ही मौजे मजकुरीचे महाजनकीविसी हुजूरहून सनद आणिली कीं गोविद कृष्ण व महादाजी बल्लाळ पेंडसे महाजन मौजे मुर्डी तर्फ केळशी ताा जंजीरे सुवर्णदुर्ग याचा व महादाजी रघुनाथ व गणेश नारायण भट महाजन कसबे आंजरलें ताा मजकूर याचा मुडविसी कजीया लागला आहे त्यास पेंडसे म्हणतात की मुर्डी हा मौजा निराळा. तेथील महाजनकी आमची. आमचा दायाद कृष्णाजी बापूजी पेंडसा चालवीत होता तो मृत्यु पावल्यावर बांधेकरी खोती करीत